Suresh Raina On Virat Kohli

‘आयसीसी ट्रॉफी दूरच, विराटने अजून आयपीएलसुद्धा नाही जिंकली,’ माजी सहकाऱ्याचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धा म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच असते. कारण जगभरतील मोठमोठे संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात. प्रत्येक क्रिकेट संघसुद्धा आयसीसी ...