Suresh Raina T10 League
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम, पण अबू धाबीत आलंय रैना नावाचं वादळ, गोलंदाजांना झोडपूनच काढलं
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. असे असले, तरीही त्याची धावा काढण्याची....






