Suryakumar Yadav Breaks Rohit Sharma Record
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
भारताने बुधवारी (31 ऑगस्ट) हाँगकाँगला 40 धावांनी पराभूत केले. भारताचा हा आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामातील सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज....






