Suryakumar Yadav First player to get dismissed for golden ducks in every match of an ODI series
सूर्याच्या नावावर लाजीरवाणा विक्रम! बनला ‘अशी’ नकोशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत भारताच्या किमान पाच खेळाडूंनी 50 धावांचा....






