suryakumar yadav kkr captain

सूर्यकुमार यादवला आयपीएलच्या या मोठ्या संघाकडून कर्णधारपदाची ऑफर! मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का?

ऑगस्ट 24, 2024

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये खास ऑफर मिळाली आहे. आयपीएल 2024 ची चॅम्पियन टीम कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला मोठी ऑफर दिली आहे. ‘स्पोर्ट्सकीडा’च्या....