Suryakumar yadav on usman tariq
IND vs PAK: सरेंडर तर करणार नाही.., उस्मान तारिकबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे मोठे विधान
15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान (india vs Pakistan) महामुकाबल्यात सर्वांच्या नजरा एका खेळाडूवर खिळल्या आहेत. तो म्हणजे पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ उस्मान तारिक. त्याच्या....






