Suryakumar Yadav Ruled Out Of IPL
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी जखमी सूर्यकुमारची चाहत्यांसाठी भावूक पोस्ट, म्हणतोय…
मुंबई इंडियन्स संघाचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव सोमवारी (०९ मे) दुखापतीमुळे आयपीएल २०२२च्या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२०....






