Suvarna Bartakke
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर, सुवर्णा बारटक्केकडे कर्णधारपद
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी २०१९-२० स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. इनडोअर मैदान गव्हर्नरमेंट कॉलेज, कोटशेरा, चौरा मैदान, शिमला हिमाचल प्रदेश....





