Swiss Open 2024 Badminton Tournament
स्विस ओपनमधील भारताचं आव्हान संपुष्टात, किदाम्बी श्रीकांतचा उपांत्य फेरीत पराभव
स्विस ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा अनुभवी खेळाडू किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाला. यासह भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. जागतिक क्रमवारीतील....






