Syam Mushtaq Ali Trophy

Mandeep Singh's wife Jagdeep Jaiswal

पंजाबने सय्यत मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर तुडला इमोशन्सचा बांध, कर्णधार मनदीपची पत्नी भर मैदानात रडली

—
नोव्हेंबर 7, 2023

देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा नुकतीच पार पडली. सोमवारी (6 नोव्हेंबर) या स्पर्धेचा अंतिम सामना पंजाब विरुद्ध बडोदा असा झाला. मोहाली स्थित....