t-20 world cup 2022
टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका
भारतीय क्रिकेट संघासाठी (team india) २०२१ वर्ष काही खास राहिले नाही. यावर्षी भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करला. तसेच टी२० विश्वचषकातील....






