t20 blast 2024

चेंडू चुकून लागल्यानंतर गोलंदाजानं बाद केलं नाही, अशी खिलाडूवृत्ती क्रिकेटमध्येच दिसते! पाहा VIDEO

जून 3, 2024

क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणतात ते काही उगीच नाही. येथे अनेकदा खेळाडूंची खिलाडूवृत्ती पाहायला मिळते. सध्या जारी टी20 ब्लास्ट 2024 मध्ये पुन्हा एकदा याची प्रचिती आली....