T20 tri-series final
अशी काय चुक झाली ज्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने माफी मागितली
हरारे। 8 जुलै, रविवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिरंगी टी20 मालिकेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेचे विजेतेपदही जिंकले.....





