T20 World Cup 2021 Updated Point Table
पाकिस्तानच्या विजयाच्या हॅट्रिकने बदललं गुणतालिकेचं समीकरण, ‘हा’ संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार सुरू आहे. या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील आतापर्यंत १२ सामने पार पडले आहेत.....






