T20 World Cup 2022 Change in Squad
बांगलादेशने टी20 विश्वचषकाच्या संघात केला बदल, मुख्य संघातील ‘या’ दोन खेळाडूंची थेट घरी पाठवणी!
टी20 विश्वचषक (T20 World cup) अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला असून काही संघांमध्ये शेवटच्या मिनिटांपर्यंत बदल करण्यात आले. टी20 विश्वचषकाच्या संघात बदल करायचे असतील तर....






