T20 world cup 2024 ind vs pak
खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद
टी20 विश्वचषकातील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज, 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांना असते.....






