t20 world cup 2024 practice match
सराव सामन्यात बांगलादेशला हाणला! हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ, रिषभ पंतही चमकला
—
टी20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यात भारतानं बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. शनिवारी (1 जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या ...