T20 World Cup 2024 Retired Out

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, नामिबियाच्या कर्णधाराचं नावं रेकॉर्ड बुकमध्ये नोंदल्या गेलं

जून 16, 2024

पावसानं प्रभावित झालेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या 35व्या सामन्यात इंग्लंडनं नामिबियाचा 41 धावांनी पराभव केला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 10 षटकांचाच करण्यात आला होता. प्रथम....