T20
आधी भारताला शिव्या घालायचा आणि आता मात्र कौतुक करतोय, पाहा पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे ट्वीट
भारताने इंग्लंडविरुद्धच्या ३ टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात यजमान देशाचा ५० धावांनी पराभव झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात विजयाचे अंतर....
‘…हेच भारताच्या विजयाचे प्रमुख कारण’, इंग्लंडच्या दिग्गजाने केले टीम इंडियाचे कौतुक
इंग्लंडचा माजी फिरकीपटू ऍशले जाईल्सचा असा विश्वास आहे की भारताकडे खूप मजबूत टी२० संघ आहे, जो वरपासून खालपर्यंत मजबूत दिसतो, तर त्याचे पर्यायी खेळाडू तितकेच....
सामने जिंकूनही भारतीय संघाचं टेन्शन दूर होईना! विश्वचषकापूर्वी भारतीय संघात ‘या’ ५ उणिवा
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग १४वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर तो म्हणाला की, यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाबाबत आम्ही योग्य दिशेने....
विराटच्या खराब फॉर्मवर उठलेल्या प्रश्नांवर जडेजाची रोखठोक उत्तरे, म्हणाला…
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय नोंदवत तीन सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मात्र दुसऱ्या टी२०मध्येही माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब....
ऐतिहासिक विजय आणि थालाची भेट… म्हणजे सगळं कसं ‘ओक्केमधी’
सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्या टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी ९ जुलै रोजी खळवला गेला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला एक....
भारतीय संघाचा नाद नाय! गेल्या ६ टी२० मालिकेत अविश्वसनिय रेकॉर्ड
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि आणखी एक मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारताने एक विशेष कामगिरी....
आजवर कुणालाही न जमलेला विक्रम बुमराहच्या पदरी! वाचून गर्वाने फुगेल तुमचीही छाती
सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेत जोरदार पुनरागमन केले. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने इंग्लंडला....
भारत का इंग्लंड? दुसऱ्या टी२० सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार, वाचा एका क्लिकवर
साउथॅम्प्टनमधील पहिल्या टी२० सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहे. बर्मिंगहॅमच्या त्याच एजबॅस्टन मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे,....
शिखर धवनने उलघडले फलंदाजीच्या सरावाचे गूपित! म्हणाला, सुरुवातीपासूनच…
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शनिवारी आणि रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा आणि तिसरा टी२० सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यांनंतर तीन एकदिवसीय....
पंत, कार्तिक, इशान?, दुसऱ्या टी२० सामन्यात कोणत्या यष्टीरक्षकाला संधी मिळणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG) शुक्रवार, ९ जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाईल. या मैदानावर भारताने....
‘…म्हणून त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवावा’, माजी कर्णधार कपिल देवने विराटला फटकारले
रविचंद्रन अश्विनसारख्या प्रतिभावान गोलंदाजाला कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते, तर दीर्घकाळ फॉर्मसोबत झुंजणाऱ्या विराट कोहलीला वगळणे ही फार मोठी समस्या नाही, असे मत....
रोहितने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने सामना भारताच्या खिशात, खु्द्द भारतीय कर्णधारानेच केले स्पष्ट
इंग्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५० धावांच्या फरकाने यजमान संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १९८ धावा केल्या आणि इंग्लंडचा डाव....
पहिल्या सामन्यात भारताच्या आक्रमकतेवर इंग्लंडचा माजी कर्णधार फिदा! म्हणाला, ‘याआधी कधीच असे पाहिले नव्हते’
जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दिल्ली टी२० सामन्यापासून, भारताने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आहे, जरी यामुळे त्यांना दिल्ली आणि कटकमध्ये चांगले परिणाम मिळाले नाहीत, परंतु विशाखापट्टणम आणि....
काल आलेला दीपक हुड्डाही ठरतोय विराटपेक्षा वरचढ! रेकॉर्डवर टाका नजर
आयपीएल २०२२मध्ये विराट कोहलीची कामगिरी चांगली नव्हती. टी२० लीगच्या १५व्या हंगामानंतर ते आजपासून पुन्हा टी२० सामना खेळण्यास सुरुवात करू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा....


















