Tamim Iqbal Birthday
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विश्वचषक खेळणारा तमिम इक्बाल, ज्याने क्रिकेटविश्वात बांगलादेशला मिळवून दिले मानाचे स्थान
बांगलादेश क्रिकेट संघाला जागतिक क्षितीजावर पाऊल ठेवून जवळपास ३६ वर्ष पुर्ण झाली. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान व श्रीलंकेनंतरचा बांगलादेश हा चौथा असा देश होता, ज्याने....






