Tania

Abhishek-Sharma-MS-Dhoni

IPL 2024आधी सनरायझर्स हैदराबादचे वाढले टेन्शन, पोलिसांनी पाठवली ‘या’ स्टार खेळाडूला नोटीस; घ्या जाणून काय आहे प्रकरण

—
फेब्रुवारी 21, 2024

सनराईजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला सुरत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कारण, मॉडेल तानिया सिंगने वेसू येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले होते.....