Tata Women’s Premier League 2024 Harmanpreet Kaur
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
टाटा महिला प्रीमियर लीग 2024 च्या लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव ९ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. लीगच्या....






