Team India Birthday celebration
बड्डे आहे भावाचा! विराटच्या वाढदिवसाचे टीम इंडियाकडून दणक्यात सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ
संयुक्त अरब अमीरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाचा स्कॉटलंडशी सामना झाला. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात शानदार विजय....





