Team India WicketKeeper Batsman Wriddhiman Saha
वृद्धिमान साहाचा मोठा निर्णय; म्हणाला, ‘आता मी त्यांच्यासोबत कधीच क्रिकेट खेळणार नाही’
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आधी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याने खुलासा ...