team india

५ सामन्यांच्या श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात!

श्रीलंके विरूद्ध कसोटीतील निर्भेळ यशानंतर भारत रविवारी २० ऑगस्टला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डांबुला येथे खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतील ...

पाच कारणे ज्यामुळे भारतासाठी श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका का आहे महत्वाची?

डम्बुला: उद्यापासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान ५ एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक कारणांनी महत्वाची ठरणार आहे. भारतीय संघाने अनेक ...

धोनी करणार या मालिकेत कारकिर्दीतील १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतके

कॅप्टन कूल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा उद्यापासून श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना एक मोठा विक्रम करू शकतो. ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका ...

श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्मा करणार एक खास विक्रम

रोहित शर्मा याची परवाच भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली. १५८ एकदिवसीय सामने खेळलेल्या या दिग्गज क्रिकेटपटूचा हा मोठा सन्मान आहे. २१ कसोटी सामने ...

टॉप ५: श्रीलंकेविरुद्ध होणार हे ‘विराट’ विक्रम !

भारतीय संघ आता कसोटी मालिकेमध्ये श्रीलंकेवरील दणदणीत विजयानंतर रविवारपासून ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका लंकेत खेळाणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाने व खेळाडूने अनेक विक्रम ...

पहिल्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ !

कसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेबरोबर ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरतर श्रीलंका ...

श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिका उद्यापासून !

श्रीलंके विरूद्ध कसोटीतील निर्भेळ यशानंतर भारत रविवारी २० ऑगस्टला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डांबुला येथे खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतील ...

का आहे भारतासाठी श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका महत्वाची?

डम्बुला: उद्यापासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान ५ एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक कारणांनी महत्वाची ठरणार आहे. भारतीय संघाने अनेक ...

युवराजला भारतीय संघातून डच्चू मिळण्याची ५ कारणे

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-२० साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला मात्र वगळण्यात आले. सध्या ...

युवराजला वगळण्यात आले नाही – एमएसके प्रसाद

भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी युवराजला भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या बातमीचे खंडन केले आहे. युवराजला वगळण्यात आले नसून त्याला विश्रांती देण्यात ...

टॉप- ५: या कारणांमुळे युवराजला भारतीय संघातून वगळले !

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-२० साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला मात्र वगळण्यात आले. सध्या ...

धोनीला पर्याय नाही, युवराजच्या जागेसाठी अनेकजण रांगेत !

युवराज सिंग हा २०१९ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी दावेदार खेळाडू नसल्याचं म्हणणं आहे बीसीसीआय मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं. काल श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी२० ...

श्रीलंका दौऱ्यासाठी असा असेल भारतीय संघ

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात रोहित शर्माने पुनरागमन केले असून ...

महिला विश्वचषक: भारतीय कर्णधार मिताली राजची अर्धशतकी खेळी

सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असलेली भारतीय महिला संघाची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने श्रीलंकेविरुद्ध महिला विश्वचषकात दणदणीत अर्धशतक झळकावले. भारतीय सलामीची फळी कोलमडल्यानंतर दीप्ती ...

आज भारत घेणार विजयी आघाडी?

भारत विरुद्ध विंडीज सामना आज अँटिग्वा येथे होणार असून भारत २-० असा मालिकेत आघाडीवर आहे. पहिला सामना पाऊसामुळे वाया गेल्यानंतर पुढील दोनही सामन्यात भारताने ...