team india
टेस्ट सामन्याच्या वेळेत बदल! भारत-श्रीलंका पहिली कसोटी किती वाजता? जाणून घ्या…
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता, परंतु आता पुन्हा मैदानात....
IND vs SL: भारतीय संघात दीर्घ प्रतीक्षेनंतर संधी मिळाल्यावर औकिब नबीने सोडलं मौन! नेमकं काय म्हणाला?
श्रीलंकाविरुद्ध खेळल्या (India vs Srilanka) जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात औकिब नबीला (Aqib Nabi) संधी मिळाली आहे. सुरुवातीला त्याला दुर्लक्षित करण्यात आले होते,....
IND vs SL: शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया गॉलमध्ये दाखल! जाणून घ्या सविस्तर अपडेट
शुबमन गिलच्या (Shubman gill under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारतीय संघ थेट कोलंबो येथे पोहोचला होता, जिथे 3 दिवसांचा सराव सामना....
कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहायला मिळतील भारत-अफगाणिस्तान टी20 मालिकेचे सामने? जाणून घ्या डिटेल्स
सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तान भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे, तथापि तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होतील. सुरुवातीला अफगाणिस्तानकडून या मालिकेबाबत माहिती देण्यात आली....
आकाशदीप-मुकेश कुमारांची DSPची नोकरी जाणार? बिहार सरकारने घातली मोठी अट
भारतीय क्रिकेटमध्ये बिहारचे नाव उंचावणारे वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि मुकेश कुमार यांची अलीकडेच बिहार सरकारतर्फे डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, सरकारने आता या....
एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार का? समोर आली मोठी अपडेट
कोणत्याही खेळात जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्या सामन्याकडे लागलेले असते. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीची उत्सुकता आतापासूनच....
वनडे फॉरमॅट वाचवण्यासाठी आयसीसीची मोठी योजना! द्विपक्षीय टी-20 मालिका बंद होणार?
टी-20 क्रिकेटची सुरवात होऊन जवळपास दोन दशके झाली आहेत आणि जगभरात त्याची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. याच कारणामुळे आजकाल क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास प्रत्येक मोठ्या देशात....
गौतम गंभीर हेच टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंना जबाबदार! वाचा सविस्तर
भारतीय संघातील सतत दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोणी बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ला (CoE) जबाबदार धरत आहे, तर कोणी दुसरं काही सांगत....
BCCIसमोर बांगलादेशची डाळ शिजली नाही; टीम इंडियासोबत खेळण्याचं स्वप्न भंगलं!
भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) भारतीय संघाविरुद्ध मालिका आयोजित करण्याचे प्रयत्न करत होते. बीसीबीच्या नियोजनानुसार,....
WTCमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर शुबमन गिल; असा दुर्मिळ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!
भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज शुबमन गिल 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मैदानात उतरणार आहे. या मालिकेत गिल एका मोठ्या विक्रमावर....
जडेजाच्या 100 कसोटी खेळण्याचं स्वप्न अधुरंच राहणार? समोर आलं मोठं कारण!
प्रत्येक क्रिकेटपटूसाठी कारकिर्दीत 100 कसोटी सामने खेळणे ही मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी असते. भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. उदाहरणार्थ, रविचंद्रन अश्विनने....
भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेची डोकेदुखी वाढली! ‘हा’ खेळाडू बाहेर, यष्टीरक्षकासाठी या 2 खेळाडूंमध्ये चुरस
भारताविरुद्ध 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. (2 Test match between IND vs SL) श्रीलंकेसमोर यष्टीरक्षकाचा मोठा प्रश्न निर्माण....
IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर अपडेट
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एक टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा....
IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध मालिकेआधी कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गंभीर चिंतेत! जाणून घ्या नेमकं कारण
टीम इंडियाला (Team india) जर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC) 2027 चा अंतिम सामना खेळायचा असेल, तर श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकावी लागणार आहे. यासाठी....
ज्याला गंभीर-अगरकर यांनी संघातून काढले, त्याच्याच नावावर वनडे वर्ल्ड कपचा सर्वात मोठा विक्रम!
मोहम्मद शमी सध्या टीम इंडियाच्या योजनांमध्ये दिसून येत नाहीत, पण वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यांचा विक्रम आजही शानदार आहे. शमी यांच्या नावावर भारताकडून वनडे वर्ल्ड कपमध्ये....

















