Team India’s Plan

Babar Azam, Rohit-Virat

पाकिस्तानची खैर नाही! आशिया चषकासाठी भारताने १० महिन्यांपूर्वीच बनवून ठेवलेला ‘हा’ मास्टरप्लॅन

ऑगस्ट 27, 2022

टी२० विश्वचषक २०२१ नंतर आता संयुक्त अरब अमिराती (युएई) आशिया चषक २०२२ चे यजमानपद भूषवणार आहे. गतवर्षी टी२० विश्वचषकात नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी....