Tennis
पहा: सेहवागने शेअर केलेले रॉजर फेडररचे काही खास फोटो
भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे असे काही फोटो केले आहेत की ज्यामुळे सेहवागच्या वाट्याला कौतुक आणि टीका अशा दोंन्ही गोष्टी....
२०१८ मध्ये पुण्यात येऊ शकतात टेनिसमधील दिग्गज खेळाडू, एटीपी वर्ल्ड टूर २५० स्पर्धा पुढील वर्षापासून पुण्यात
पुणे शहर २०१८ च्या जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेला ‘महाराष्ट्र ओपन’ असे नाव देण्यात आले आहे. एटीपी वर्ल्ड टूर २५०....
विम्बल्डन: आजचे महत्त्वाचे सामने
आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा ११ वा दिवस असून स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. आज विम्बल्डनमध्ये मुख्य आकर्षण असणार आहे ते १८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर....
विम्बल्डन: स्पेनच्या गारबीन मुरुगझाने केला अंतिम फेरीत प्रवेश
महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मुरुगझाने माग्दालेना रायबारीकोवावर ६-१, ६-१ अशी बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे ३ वर्षातील हा तिचा दुसरा अंतिम....
रॉजर फेडरर रेड वाइन प्रमाणे आहे: युवराज सिंग
रॉजर फेडररचे जसे दिग्गज चाहते आहेत तसे क्रिकेटपटू ही मागे नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंडचे क्रिकेटपटू तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली सुद्धा फेडरर फॅन....
विम्बल्डन: आज भारतीयांचे विम्बल्डनमध्ये दोन सामने
आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा १०वा दिवस असून आज दोन भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहे. अन्य सर्व भारतीय खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात....
विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे
रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव खेळाडू आहे. परंतु याबरोबर फेडररने....
विम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम
१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने काल आणखी एका खास विश्वविक्रमाला गवसणी घातली. काल हा खेळाडूने विक्रमी ५०व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याबरोबर सर्वाधिक....
विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत
सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला फेडररने ६-४, ६-२,६-४ असे पराभूत....
विम्बल्डन: ३७ वर्षीय व्हेनिसकडून १९ वर्षीय ऍना कॉन्जुह पराभूत
१०व्या मानांकित व्हेनिस विल्यम्सने आज ऍना कॉन्जुहचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. १ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात व्हेनिसने २७व्या मानांकित ऍना कॉन्जुहला....
विम्बल्डन: अव्वल मानांकन असलेली अँजेलिक कर्बर स्पर्धेतून बाहेर
जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेली आणि स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेली अँजेलिक कर्बर विम्बल्डन २०१७ मधून बाहेर पडली आहे. तिला गर्बिन मुगुरुझाने पराभूत केले आहे. १४व्या....
विम्बल्डन: महाराष्ट्राच्या सिद्धांत व महेक यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता
विम्बल्डनच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून कनिष्ठ गटातही तीन खेळाडू खेळत आहेत. त्यात भारताच्या झील देसाई, सिद्धांत बांठिया व....
सानिया- फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप- उपांत्यपूर्व फेरीत
सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप-उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. त्यांनी यजमान ब्रिटनच्या ब्रॉडी-वॉटसन जोडीचा ६-३,३-६,६-४ असा पराभव केला. सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स यांच्या स्पर्धेत १३व मानांकन आहे तर ब्रिटनच्या....
विम्बल्डन: भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाची प्रथमच दुसऱ्या फेरीत आगेकूच
विम्बल्डन दुहेरीत भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाने काईल एडमंड आणि जाओ सौसा यांना ७-६ (७/२), ३-६, ६-४, ७-६ (८/६) असे हरवत विम्बल्डनच्या दुसरया फेरीत....
विम्बल्डन: तो विम्बल्डन जिंकणारा एकमेव कृष्णवर्णीय
आज त्या गोष्टीला ४२ वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी १९७५ साली महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यांना आर्थर ऍशे यांनी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभूत करून....





