Test cricket’s 500-wickets club: Walsh (2001) Warne (2004) Muralitharan (2004) McGrath (2005) Kumble (2006) Anderson (2017) Broad (2020)

कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात

जुलै 28, 2020

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या विसडन चषक कसोटी मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यातील आजच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. ब्रॉडने....