Test Matches Record at Wankhede Stadium
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत....






