Test Test Match

Brian-Lara

लाराने २२ वर्षांपुर्वी चौथ्या डावात अशी काही फलंदाजी केली की सगळं जग लाराचा झालं फॅन

आजच्याच दिवशी बरोबर २२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने नाबाद १५३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा धक्का दिला होता. ब्रिजटाऊन येथे ...