The Indian team

टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?

जुलै 23, 2018

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 1 आॅगस्ट पासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना काही दिवसांची विश्रांती मिळाली....