These 5 Spinners Can Do Best Bowling On UAE Ground

आयपीएल २०२०: युएईच्या मैदानावर ‘हे’ ५ स्पिनर दाखवू शकतात कमाल, ३ भारतीयांचा समावेश

ऑगस्ट 8, 2020

आयपीएल इतिहासात डोकावून पाहिले तर, २० षटकांच्या लीगमध्ये अधिकतर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. फलंदाजांनी त्यांच्या दमदार फटकेबाजीने विरुद्ध संघातील गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आहे. पण,....