These players of Indian Cricket team married foreign girls

Valentines Day Special : विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू

फेब्रुवारी 14, 2022

भारतीय क्रिकेट संघात खूप सारे असे खेळाडू आहेत, ज्यांनी यश मिळाल्यानंतर लग्न केले. काही नावे अशी आहेत ज्यांनी गुपचूप लग्न उरकले. सचिनबद्दल बोलायचं झालं, तर....