Titan Cup 1996

जेव्हा दसऱ्याच्या दिवशी कुंबळे आणि श्रीनाथने भारताला करून दिले होते विजयाचे सीमोल्लंघन

क्रिकेटमध्ये प्रामुख्याने तीन कौशल्य वापरले जातात. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांचा यात समावेश होतो. सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये, जवळपास सर्वच खेळाडू या तिन्ही प्रकारात, कमी-अधिक ...