Titans Legends
इकडे लक्ष द्या! फक्त 28 बॅाल्समध्ये या क्रिकेटरने केलंय शतक!
—
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) टायटन्स लिजेंड्ससाठी खेळताना तुफानी शतक झळकावले आहे. त्याने केवळ 28 चेंडूत 101 धावा केल्या आहे. ...