Tokyo Olympic Womens Discus Throw
टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या कमलजीत कौरनं थाळीफेकीत फायनल गाठली, पण पदक हुकलं
टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या दहाव्या दिवशी भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रित कौर हिने अंतिम फेरीत भारताचे आव्हान सादर केले. मुख्य ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेमध्ये कमलप्रित....






