Tokyo Olympics 2020 Vandana Katariya Could Not Attent Father Due To Training
ऑलिंपिकच्या तयारीमुळे वडिलांना शेवटचे पाहू शकली नव्हती वंदना कटारिया; आता मेडल जिंकून द्यायचीय श्रद्धांजली
By Akash Jagtap
—
शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारताने आणि दक्षिण आफ्रिका संघाला पूल ए सामन्यात ४-३ ने पराभूत केले. तसेच भारताने उपांत्यपूर्व फेरीत ...