travis head ruled out of first half of world cup
वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला 440 व्होल्टचा झटका! संघाचा हुकमी एक्का Injured, लगेच वाचा
यावर्षी विश्वचषक 2023 स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी खेळला....






