tribute to late former captain

टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली

—
ऑगस्ट 16, 2018

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकरांचे बुधवारी (15 आॅगस्ट) वयाच्या 77 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून....