Triple Maharshtra Kesari
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर ट्विटरकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया…
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर ऑनलाईन कॅम्पेन चालवले गेले. त्यात मुख्यमंत्र्यांना रोज विजयच्या नोकरीची आठवण करून देण्याचे ट्विट्स १३७....





