Trisha Deb
तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांना रौप्यपदक तर मिश्र संघाला कांस्यपदक
शनिवारी (21 जुलै) जर्मनीतील बार्लिनमध्ये पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्यदकावर समाधान मानावे लागले आहे. तर भारताच्या मिश्र संघाला कांस्यपदक मिळाले या....





