Twenty Wickets In Most IPL Seasons
चहलची फिरकी घेतेय भल्याभल्यांची गिरकी, मलिंगालाही मागे सोडत युझीने रचलाय इतिहास
इंडियन प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांइतकाच गोलंदाजांचाही बोलबाला पाहायला मिळाला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही एकीकडे जोस बटलर, शिखर धवन, हार्दिक पंड्या, डेविड वॉर्नरसारखे फलंदाज धुमाकूळ घालत आहेत.....





