u 19 world cup team
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण
यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ चे (U19 World Cup) विजेतेपद जिंकले. भारताच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. संघाचा....






