Umar Khan Died Heat Stroke
धक्कादायक! उष्माघातामुळे क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू, संघाच्या विजयानंतर करत होता सेलिब्रेशन
क्रिकेटजगतातून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. रविवारी (१६ मे) पाकिस्तानच्या कराची शहरात क्रिकेट सामन्यादरम्यान उमर खान नावाच्या क्रिकेटपटूचा अकनाक मृत्यू झाला आहे. आपल्या संघाने सामना....






