Umesh Yadav catch video shared by Delhi captials

उमेश यादव RRला दाखवणार इंगा! नेट्समध्ये टिपला डोळ्याचे पारणे फेडणारा एकहाती झेल, बघा व्हिडिओ

—
एप्रिल 15, 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात, रिषभने संघातील अनुभवी गोलंदाज उमेश यादवला संधी दिली नव्हती.....