umpires for t20 world cup final
टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी
आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यापूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून....




