Umpires got Disrespected
बांगलादेशी खेळाडूकडून पंचांचा अवमान, निर्णय न पटल्यामुळे केले ‘हे’ कृत्य
बांगलादेशचेे खेळाडूंचे मैदानावर नियंत्रण लगेच सुटते. या गोष्टीचे ताजे उदाहरण आता तमिम इकबाल यानेे दिलेे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका सामन्यात तमिम इकबाल चक्क पंचांवरतीच भडकला....




