Umran malik interview Mohammed shami
‘फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील’, अनुभवी शमीचा ‘वेगाच्या बादशाह’ला मोलाचा सल्ला
भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिले दोन्ही सामने भारताने....






