Umran Malik
कुठपर्यंत जाईल ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची कारकीर्द? पाहा भारतीय दिग्गजाने काय केलीय भविष्यवाणी
जम्मू काश्मीरचा उमरान मलिक आयपीएल २०२१मध्ये सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने त्याला खेळण्याची संधी दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२मध्ये त्याने पुन्हा....
पाकिस्तानला टोचतेय ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची स्पीड; शाहीन आफ्रिदी म्हणाला, ‘फक्त वेगाने भागत नाही…’
जम्मू- काश्मीरचा राहणारा उमरान मलिक इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या प्रदर्शनानंतर चर्चेत आला आहे. आता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी भारतीय संघात देखील निवडले गेले आहे.....
रोहित-विराट अन् धोनीला डच्चू देत ‘भज्जी’ने निवडली सर्वोत्तम IPL प्लेइंग इलेव्हन, कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?
नुकताच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामाची सांगता झाली. ही स्पर्धा संपल्यानंतर अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी आयपीएलमध्ये प्रभावित केलेल्या खेळाडूंचा एक संघ....
अरे व्वा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलसोबत ‘हा’ पठ्ठ्या करणार ओपनिंग? विस्फोटक फलंदाजीत माहीर
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावर लागले आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ ५ तगड्या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर, पाहा यादी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी सर्वचं खेळाडू विशेष सराव करताना दिसत आहेत. या मालिकेत....
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने निवडली आयपीएल प्लेइंग इलेव्हन, विजेत्या संघातील ‘या’ ३ शिलेदारांना दिली संधी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाचा शेवट झाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. या हंगामात दोन नवीन....
‘आम्ही इतक्या वेगवान चेंडूंचा सामना करतच मोठे झालोय’, उमरान मलिकबद्दल द. आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांपुढील अडचणी वाढवणाऱ्या उमरान मलिक याला भारतीय संघात जागा मिळाली आहे. तो येत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेसाठी भारतीय....
‘वेगाचा बादशाह’ उमरान मलिकने पटकावला IPL 2022मधील ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ अवॉर्ड, पाहा यादी
अहमदाबाद। गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे विजेतेपद मिळवले. रविवारी (दि. २९ मे) पार पडलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या....
नवा हंगाम, नवा विजेता! IPL 2022ला मिळाला ‘पर्पल कॅप’ विनर, ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज
आयपीएल २०२२मधील अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरातने ७ विकेट्सने आपल्या खिशात घातला. यासह गुजरातने....
उमरान मलिकबद्दल मेगा लिलावापूर्वी बंद खोलीत झाले होते बोलणे, प्रशिक्षक स्टेनचा गौप्यस्फोट
इंडियन प्रीमियर लीगच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे पंधराव्या हंगामातील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. हैदराबाद संघाने २ पराभवांसह त्यांच्या हंगामाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी काही सामन्यांमध्ये....
‘…तर उमरान मलिक भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो’, बासीसीआय अध्यक्ष गांगुलीने केले स्पष्ट
आयपीएल २०२२ मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळत असताना उमरान मलिकने सर्वांना प्रभावित केले आहे. याचे फळ म्हणून मलिकला लगेचच मिळले. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठी त्याला....
उमरान मलिकच्या जडणघडणीत इरफान पठाणचा मोलाचा वाटा, त्याला ‘ही’ जबाबदारी द्या, माजी निवडकर्त्याचे मोठे विधान
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला ७ जूनपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर क्रिकेट विश्लेषकांकडून अनेक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र, बहुतांश....
‘भारतीय स्पीडगन’ उमरानचे टीम इंडियात निवड झाल्याबद्दल इरफान पठाणबरोबर खास सेलिब्रेशन, Video व्हायरल
उमरान मलिक लवकरच भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसू शकतो. जून महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.....
उमरानची भारतीय संघात निवड झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष, वडिलांनीही देशाचे मानले आभार
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. पाच सामन्यांची ही टी-२० मालिका खेळण्यासाठी पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार....



















